1965 ते 1991 राज्यशास्त्र या विषयाचे अध्यापन.
विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्षपद 17 वर्षे.
अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्षपद 5 वर्षे.
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद 1 वर्ष.
1962 ते 1974 गोंडवाना या अर्ध साप्ताहिकाचे संपादन.
1967 ते 1980 तरुण भारत या दैनिकाचे प्रतिनिधीत्व व स्तंभलेखन
1992 ते 2002 लोकसत्ता या दैनिकाच्या नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक.
2004 पासून लोकमत या दैनिकाचे संपादक.
प्रकाशित पुस्तके-
1) आसाम-ईशान्येचा अशांत परिसर (राजकीय)
2) वहीतल्या नोंदी (ललित)
3) करुणेचा कलाम (बाबा आमटे यांच्यासोबत केलेले सहलेखन)
4) अलकनंदा (कादंबरी)
5) हाकुमी (कादंबरी) यावरील लाल सलाम हा हिंदी चित्रपट प्रदर्शित.
6) तांदळा (कादंबरी) यावरील तांदळा हा मराठी चित्रपट प्रदर्शित.
7) वर्तमान (राजकीय कादंबरी) सत्यभामाबाई गाडगीळ पुरस्कार.
8) कोहम् (तत्त्वज्ञानपर कादंबरी)
9) 111 वी दुरुस्ती (संविधानावर आधारित कादंबरी)
10) राजधर्म (श्रीकृष्णाच्या राजकीय जीवनपटावर आधारित कादंबरी)
11 ) सारी माझीच माणसे (व्यक्तिरेखा)
लोकयात्रा- नक्षलग्रस्त भागात 25 दिवसांच्या शांतीयात्रेचे आयोजन. या यात्रेत 242 स्त्री-पुरुषांचा सहभाग.